तंत्रज्ञानाची कमाल

एम.के.सी.एल. तर्फे १०वी चा निकाल http://sscresult.mkcl.org  या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखविण्यात येत आहे. तंत्रज्ञानाने काय कमाल घडते याबद्दल थोडेसे…….

 

  • पहिल्या ३ तासात (दुपारी १ ते ४ दरम्यान) २५ लाख ७८ हजार विद्यार्थ्यांनी/पालकांनी रिझल्ट पाहिला.
  • ९ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी/पालकांनी  निकालाची प्रत घेतली.
  • २० देशातून रिझल्ट पहिल्याची नोंद झाली १) भारत २) अमेरीका ३) इग्लंड…….
  • सर्वोच्च  वापराची नोंद : २९ हजार ३५१ प्रति मिनिट म्हणजेच साधारण ५०० विद्यार्थ्यी प्रतीसेंकद रिझल्ट पाहात होते.
  • ६८ हजार ५०० लोक एकाच वेळेस वेब पेजवर रिझल्ट बघण्याचा प्रयत्न करीत होते. त्यापैकी ३१ हजार अॅक्टीव्ह व्हीझिटर होते.
  • नांदेडमधील व्यंकटेश  कम्प्युटर सेंटर, कंदार यांच्याकडे ४ वाजेपर्यंत एकूण २२ कम्प्युटरवर १९६८ विद्यार्थ्यांनी निकालाची प्रत घेतली
  • १७ लाख विद्यार्थ्यांकी ५७% विद्यार्थ्यांचा आतापर्यंत एम.के.सी.एल.च्या संकेतस्थळावर निकाल पहिला.

 हे लिहितोय तोपर्यंत रिझल्ट पाहणाऱ्यांची संख्या २७ लाख ४७ हजार झाली आहे…… J

Advertisements

About MKCL
Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) is a Public Limited Company to create new paradigm in education and development through universalization and integration of Information Technology in teaching, learning and educational management processes in particular and socio-economic transformative processes in general.

Leave a Reply for MKCL Corporate Blog

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: