महालाभार्थी वेबपोर्टल – शासनाच्या विविध योजनांच्या लाभांची माहिती आता व्यक्तिअनुरुप स्वरूपात

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आजपर्यंत अनेक लोकउपयुक्त उपक्रम यशस्वीपणे व पारदर्शीपणे राबविले आहेत. त्यांच्या डिजिटल महाराष्ट्र या व्हिजनअंतर्गत, नागरिकांना वैयक्तिकरित्या मदत करणाऱ्या ‘महालाभार्थी’ या एका पथदर्शी उपक्रमाचे मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने आज मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले गेले.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपैकी नागरिक कोणत्या योजनांना पात्र होऊ शकतात याची माहिती नागरिकांना व्यक्तिअनुरुप स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एमकेसीएल’ च्या मदतीने ‘महालाभार्थी’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती तंत्रज्ञानातील असा हा नवोन्मेष करणारे, ‘महाराष्ट्र’ हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे.

गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रामध्ये विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. परंतु या संदर्भात आर्त इच्छेने  काम करण्याऱ्या सर्वांच्या मनात कायम एक अपेक्षा असायची की, ज्या नागरिकांसाठी या योजना बनविलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजनांची माहिती नीट पोहोचावयास हवी. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पनेचा विचार केला गेला आणि एमकेसीएलच्या सहकार्यातून ‘महालाभार्थी’ ही सुविधा प्रत्यक्षात आली. या सुविधेचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की यामध्ये नागरिकांना शासकीय योजनांमध्ये मिळणाऱ्या लाभांची माहिती व्यक्तिअनुरुप स्वरुपात मिळणार आहे. ही सुविधा पूर्णत: मोफत असणार आहे. सध्या यामध्ये २२९ हून अधिक योजनांचा समावेश केला गेला आहे. योजनांच्या माहितीमध्ये वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेता ते बदल पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत करण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम cmo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरील ‘महालाभार्थी’ लोगोवर क्लिक करून ‘महालाभार्थी’ या पोर्टलवर जावे. तेथे आवश्यक ती माहिती भरून प्रथम नोंदणी करून  लॉगीन करावे. आपली थोडक्यात माहिती भरावी. त्या माहितीच्या आधारे ज्याला नागरिक पात्र होऊ शकतात केवळ अशाच निवडक योजनांची माहिती हे पोर्टल देणार आहे. त्या योजनांमध्ये आपल्याला मिळणारा नेमका लाभ, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, योजनांसाठी कुठे संपर्क करायचा ही संक्षिप्त स्वरुपातील माहिती तसेच बहुतांश योजनांचे अर्ज आणि संबंधित शासकीय निर्णय नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. ‘महालाभार्थी’ च्या निमित्ताने नागरिकांना ते संभाव्य पात्र ठरू शकणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभांची महिती एका क्लिक वर मिळून देण्याचे क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेले आहे. येत्या काळात ‘डिजिटल महाराष्ट्र’ या महात्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत योजनांविषयक अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शी सेवा लोकांना देण्याकरीता महाराष्ट्र शासन हे प्रयत्नशील आहे. ‘महालाभार्थी’ उपक्रमासाठी महाराष्ट्रातील संगणक साक्षर युवा वर्गाने, संगणक साक्षर नसलेल्या राज्यातील नागरिकांची मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन माननीय मुख्यमंत्री यांनी या निमित्ताने केले आहे.

 

Advertisements

Looking to reduce attrition in your organization? Read on…

0

One of the oldest and biggest issues that organizations face is that of attrition. HR personnel are constantly evolving various ways to retain employees especially at entry-level positions. This issue can be addressed by involving entry-level employees in an academic program that not only grooms the employee to take up leadership positions but also ensures that the employee learns on a continuous timeline. We, at MKCL, have designed a graduate degree program called MKCL Finishing Schools (MFS) that addresses the issues of attrition, recurring training and retraining costs at the core. MFS is a learn-while-you-earn program which is a series of Role Based and Work and Performance Centric distance education degree programs in different sectors for learners at large. It is certified by Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU). Candidates can pursue either a B.B.A degree in Business Process Management or a B.Sc degree in Computer System Administration when enrolled in this program. Under this new educational paradigm, candidates who successfully get enrolled into the program are able to pursue their graduation while working in an organization and earning a monthly stipend as well. The industry partner (IP) will be the organization where the candidate’s work lab will be located.

Benefits to the industry Partner:

Under this unique program, the industry partner will get a dedicated workforce for a period of 3 years with the least cost of recruitment with no commitment of a final placement. The industry partner has the freedom to rotate the candidate in different departments or else train the candidate in one particular department with intermittent training. At the beginning of the program, the candidate can be hired as an intern or as an employee as per company policy. The industry partner will have to pay a monthly stipend to the candidate for the services he/she provides during his/her in the company. There is no binding that the industry partner has to absorb the candidate after the completion of 3 years. The candidates would be IT literate as they will have passed the MS-CIT course. This academic model will develop an industry ready workforce which will be trained by the industry itself, thereby increasing a candidate’s employability.

Benefits to the candidates:

As per the academic model, the candidate will be able to work in a company for a period of 3 years while earning a monthly stipend and at the same time, pursue his graduation with the University though distance learning. So, the learner is able to earn his graduation while getting actual work experience. Through eLearning, MKCL will handle the academics of the program.

महाराष्ट्रातील ५००० MS-CIT केंद्रांवर बारावीचा ऑनलाईन निकाल मोफत उपलब्ध

mkcl-logo_small

बारावीचा निकाल लवकरच ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एकाच वेळी इंटरनेट, कंप्यूटर व प्रिंटरची गरज भासणार आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या महाराष्ट्रातील ५००० हून अधिक MS-CIT सेंटर्सवर ६५,००० पेक्षा जास्त इंटरनेट रेडी कंप्युटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल विनामूल्य उपलब्ध करुन देण्याची विशेष परवानगी SSC बोर्डातर्फे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाला मिळाली आहे. हा निकाल MS-CIT केंद्रांवर मोफत पाहता येईल व प्रिंटही मिळेल अशी विशेष व्यवस्था प्रत्येक सेंटरवर केली गेली आहे.

बारावीचा निकाल बोर्डाच्या नियमांप्रमाणे १ वाजल्यानंतर सर्व MS-CIT सेंटर्सवर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांनी नजीकच्या MS-CIT सेंटरमध्ये बोर्डाने दिलेला आसन क्रमांक आणि आईचे नाव नोंदवावे अशी विनंती MKCL तर्फे करत आहोत कारण यावर्षी बोर्डाने दिलेल्या सुचनांनुसार आसन क्रमांकासोबत आईचे नावही साईटवर देणे आवश्यक असणार आहे.

Guess The Result Contest

guess-result

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनो लवकरच आपला बोर्डाचा निकाल लागणार आहे त्यामागील उत्सुकता वाढविण्यासाठी सांगा टक्के बक्षिस पक्के’/ Guess the Result Contest आयोजित करीत आहोत.

या स्पर्धेकरिता नजीकच्या MS-CIT किंवा KLiC केंद्रात जा, आपल्याला किती टक्के गुण पडतील याचा अंदाज व्यक्त करा आणि बक्षिस मिळवा. तुम्ही अंदाजे भरलेले टक्के आणि तुम्हाला मिळालेले टक्के सारखे असतील तरच तुम्हाला बक्षीस मिळेल. स्पर्धा, बक्षिसे, स्पर्धेचे नियम यासंबंधी अधिक माहिती www.mkcl.org/mscit वर उपलब्ध आहे.

MS-CIT takes learning to new dimensions with Augmented Reality feature

mscit

This year, MS-CIT 2017 has unlocked an expansive library of resources available to students through Augmented Reality technologies. Admissions for the March batch of MS-CIT are ongoing and results from the year’s first batch show the rate of students using Augmented Reality is growing exponentially.

Augmented Reality blends the virtual world with the physical one and MS-CIT is harnessing the technology to create a more wholesome learning environment, fit for the 21st Century. All learners are given a textbook on Computing Essentials at the time of admission. Students who download the MKCL Learner App on their smartphone can scan the images in the book to access informational YouTube videos on similar topics.

As technology changes, it is important that learners have the most current information. As a result, the videos available to learners are constantly updated to ensure the learners aren’t getting obsolete information. There are more than 200 videos linked to the images in the textbook for students to explore and the topics range from 3D Printing to e-Commerce to information on drones. Learners can even share these videos with their families and friends so everyone can learn together.

‘स्पर्धा परीक्षा जीनियस’ स्पर्धा

दरवर्षी MPSC, STI, तलाठी या स्पर्धापरीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थांची संख्या लाखांमध्ये असते आणि यावर्षी वयोमर्यादा वाढविल्यामुळे ती अजून वाढलेली आहे. तसेच TET या परीक्षेलाही लाखो शिक्षक बसतात. या दोनही परीक्षांच्या परीक्षार्थींची संख्या इतकी मोठी असून सरावासाठी काही मोजक्याच प्रायव्हेट क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सराव करता येऊ शकतो. स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी आणि TET देणाऱ्या शिक्षकांना आपली तयारी जाणून घेण्यासाठी, सरावासाठी आणि महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास मिळण्यासाठी MKCLने “स्पर्धा परीक्षा जीनियस” eTest आयोजित केली आहे

दिनांक १६ जुलै ते २३ जुलै दरम्यान खालील ३ विषयांवर हा उपक्रम आयोजिला आहे.

  • MPSC (PSI/STI/Assistant) पूर्व परीक्षा
  • पोलीस/तलाठी/ग्रामसेवक भरती परीक्षा
  • Maha –TET (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा)

ऑगस्ट २०१५ मध्ये MKCLतर्फे आयोजित MAHA IT Genius या ई-टेस्टमध्ये महाराष्ट्रातून २ लक्ष ६० हजाराहून अधिक लोकांनी सहभाग नोंद्विला. त्याचा प्रतिसाद पाहता, आता “स्पर्धा परीक्षा जीनियस” महाराष्ट्र स्तरावर घेत आहोत. यासाठी ६ लक्ष रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. “स्पर्धा परीक्षा जीनियस”विषयी अधिक तपशील व नोंदणी genius.mkcl.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अथवा ९३२६५५२५२५ या क्रमांकावर परीक्षार्थींनी संपर्क साधावा. तसेच स्पर्धकांना उपयुक्त असे तज्ञांचे व्हिडीयो लेक्चर genius.mkcl.org येथे बघायला मिळणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील MKCLच्या २५००हून अधिक MS-CIT/KLiC केंद्रांवरील ४५००० इंटरनेट रेडी कंप्यूटर्सच्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध आहे.

MS-CITने एक कोटी विद्यार्थीसंख्येचा टप्पा ओलांडला

अवघ्या महाराष्ट्राला ‘डिजिटल महाराष्ट्र’ कसं करता येईल याचा ध्यास घेवून सुरु केलेल्या आणि राज्यशासनाने प्रमाणित केलेल्या MS-CIT या कंप्यूटर कोर्सने १ कोटी विद्यार्थीसंख्येचा टप्पा नुकताच ओलांडला. गेल्या १४ वर्षात एकूण १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी MS-CIT कोर्स पूर्ण करून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य संगणक साक्षर राज्य बनविण्यात मोलाचं सहकार्य केले आहे. याविषयी बोलताना MKCL प्रतिनिधींनी सांगितले की सातत्याने बदलत असणाऱ्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संगणक-साक्षरतेबरोबरच कंप्यूटरचे स्मार्ट उपयोग शिकण्याकडे कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आधुनिक युगात मोबाईलबरोबरच कंप्यूटरलाही पर्याय नसल्याने दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत साधारण पाच लाख लाख विद्यार्थी तर प्रतिवर्षी ८.५ ते ९ लाख लोक MS-CIT या आंतरराष्ट्रीय दर्जाचा अद्ययावत संगणक प्रशिक्षणास प्रवेश घेतात. आणि तो शिकविण्यासाठी ५००० हजार Hi-Tech प्रशिक्षण केंद्रांचे नेटवर्क आहे ज्यामध्ये ७५००० इंटरनेट रेडी कंप्युटर्स आहेत व २५००० अनुभवी तज्ञ आणि तत्पर प्रशिक्षक काम करत आहे. हे दृश्य एका राज्यात जगाच्या पाठीवर कोठेही दिसलेले नाही.

शाळेमध्ये ९/१०वीच्या ICT या विषयाची तयारी करण्यासाठी सुट्टीत ७ वी आणि ८वीच्या मुलांनीही MS-CITला प्रवेश घेण्याचा नवीनच ट्रेंड यावर्षी दिसत आहे.

Rotary International and MKCL collaborate for Skilling in South Asia

Rotary International, one of the largest service organization in the world, has identified eradication of illiteracy as next focus agenda after Polio eradication. Rotary India Literacy Mission drives this program in India, Nepal, Bangaldesh. Rotary has entered into collaboration with Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) for Skill Development of underprivileged from all age groups. Over 2 lakh persons will be skilled with MKCL’s Digital Programs in South Asian countries with help from Rotary Clubs.
In a glittering function held at Kolkata, Rotary International Director Dr. Manoj Desai signed the MoU with Mrs. Veena Kamath, Sr. General Manager – MKCL, in presence of World Chairman of Rotary Foundation Ray Klinginsmith , World Rotary President K. R. Ravindran , IT Expert and Past District Governor of Rotary International Dr. Deepak Shikarpur and Neel Prabhu, International Business Development Program Coordinator – MKCL.

6 Inventions by Women that Helped Shape the World

1. The First Computer Program

Ada Lovelace wrote instructions for the first computer program in the mid-1800s.

Ada Lovelace, (also Lord Byron’s daughter), was encouraged by her mother, who was a scientist, from a very early age to pursue mathematics. Ada worked with Charles Babbage at the University of London on his plans for an “analytic engine” and is considered to have written instructions for the first computer program in the mid-1800s.

216500721

2. Computer software – COBOL

Dr. Grace Murray Hopper, who was a rear admiral in the U.S. Navy, invented the first software program and also coined the word ‘bug’.

A rear admiral in the U.S. navy and also a computer scientist, it was Dr. Grace Murray Hopper who invented COBOL, “the first user-friendly business computer software program”. And just in case you were wondering how the word “bug” came to be used to describe a glitch in the computer system, it was she who coined it after finding out that an actual moth was causing trouble in her computer.

278543427

3. Kevlar

Kevlar, a very strong fibre, used in bullet proof jackets was developed by Stephanie Klowlek.

For those who do not know what Kevlar is, it is safe to say it is the boss behind most inventions. Lightweight and highly tensile, Kevlar is a fibre which is five times stronger than steel and has more than 200 other uses. The next time your bullet proof jacket takes a bullet for you, just know that Stephanie Klowlek saved you.

277313439

4. Wireless Transmission Technology

Hedy Lamarr co-invented a system of wireless communication which was used during WWII.

Hedy Lamarr, the Austrian actress, famous for her acting and beauty (oh-those-high-cheekbones), is often forgotten for co-inventing a system of wireless communication called “spread spectrum” to fight the Nazis during World War II. The radio technology, vital at the time, was also the foundation for modern WiFi and mobile phones.

kiqohfm0da4lyobtwjhp

5. CCTV

Marie Van Brittan Brown’s inventions are the basis for modern day CCTV systems.

In New York City, when Marie Van Brittan Brown observed that police were slow to respond to calls for help at times, she took matters into her own hands and devised the system for CCTV (Closed-Circuit Television) security to help people ensure their security. Her inventions are the basis for modern day CCTV systems used at home/public places.

tumblr_inline_mqtwen0BoR1qz4rgp

6. Windshield Wipers

Anyone who’s ever driven in a rain or snow storm can attest to the dire importance of windshield wipers.  Inventor Mary Anderson received a patent for her car-window cleaning device in 1903.

Anderson’s invention came about during a trip to New York City when the Alabama-born inventor noticed that streetcar drivers had to open the windows of their cars when it rained in order to see. As a solution, Anderson invented a swinging arm device with a rubber blade that was operated by the driver from within the vehicle using a lever.

mary anderson

Have you ever wondered why a pen drive/hard drive has less storage space than promised?

Have you ever noticed how manufacturers and our dealers continue to do this again and again without getting sued?

They are not marketing it falsely, but smartly!

While manufacturing a pen drive/hard rive they consider:
1 MB = 1000 KB
1 GB = 1000 MB
1 TB = 1000 GB and so on.

However, our computers work on base 2 and for them:
1 MB = 1024 KB
1GB = 1024 MB
1 TB = 1024 GB
This difference in the method of computation is responsible for this “missing space.”

Here’s an example of a 16GB SanDisk pen drive.
From SanDisk manufacturer’s point of view, the 16GB will have 16*1000*1000*1000 = 16,000,000,000 bytes.

From a computer’s point of view, 16GB is actually
16*1024*1024*1024 = 17,179,869,184 bytes.

So, the SanDisk pen drive that promises to have 16 GB storage space will actually display 14.9GB.
17,179,869,184 – 16,000,000,000 = 1,179,869,184 bytes (1.1 GB) less storage space when connected to a computer.

Indeed..

PD

Things aren’t so bad when you purchase small storage devices like pen drives, memory cards but with external hard disks.

Just look at the table below:

table

Take a close look at the box of your hard drive and you’ll see a disclaimer like this:

cover

 

%d bloggers like this: