‘महा आय. टी. जिनियस’ स्पर्धा

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच ITचा वापर रोजच्या जीवनात वाढवा याकरिता महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमात ‘ICT’ हा विषय ५वी पासून समाविष्ट केला आहे. त्याचसोबत भारताच्या माननीय पंतप्रधानांनी नुकत्याच सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत लाखो नागरिकांना डिजिटल साक्षर करावयाचे आहे. MKCL गेली १४ वर्षे MS-CITच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता क्षेत्रात काम करीत आहे आणि आजपर्यंत ९५ लखाहून अधिक लोक डिजिटल साक्षर झाले आहेत. MKCL १४व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवीत आहोत. याचाच एक भाग म्हणून MKCLने दि. ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी तसेच खुल्या गटासाठी ‘महा आय. टी. जिनियस’ ही ई – टेस्ट आयोजित केली आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या टेस्टमध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रु. २५ लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.

रोज लागणाऱ्या कंप्युटर अॅप्लिकेशनमधील प्रश्नांवर आधारित या ई – टेस्ट मधून विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय जिल्हा, तालुका पातळीवर IT Genius होता येईल आणि स्वतःचे, शाळेचे / महाविद्यालयाचे नाव उज्वल करता येईल. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महा आय. टी. जिनियस eTest नोंदणीसाठीसाठी http://mahaitgenius.mkcl.org या संकेत स्थळावर लॉगइन करावे अथवा जवळच्या MS-CIT केंद्रात जाऊन कंप्युटरवर ही टेस्ट द्यावी असे आवाहन MKCL मार्फत करण्यात येत आहे.

SSC AND HSC Results will be available in MKCL’s Centers and also through sms.

 

This year also MKCL is going to make SSC/HSC results available in all the centers of MKCL.

In addition to the above facility, we are also providing the SSC/HSC results on mobile. To avail this facility, enrol your name on following links

For SSC- http://sscresult.mkcl.org/

For HSC-http://hscresult.mkcl.org/

Result will be available and sent as per guidelines specified by MSBSHSE.

 

SSC RESULT hsc 1

MAXELL AWARD CEREMONY – Maharashtra Corporate Excellence Award – 2013 – Sawant sir receiving the Award

943296_4781930466615_385633503_n408459_4781930706621_1286963732_n971101_4781929666595_805935708_n

 

PC QUEST’s Best IT implementation of the Year Award: MKCL is semifinalist! Congrats MKCL Team!!!

Join MKCL’s WAVE – Web Designing Course

Join MKCL’s WAVE course: This course will enable Learner in designing aesthetic and ergonomic web pages. At the end of the course the Learner will gain competencies to appear for the International Certification: Adobe Certified Expert – Dreamweaver.

 

OASIS – Recruitment for various posts for Maharashtra State Bharat Scouts & Guides

Recruitment for various posts for Maharashtra State Bharat Scouts & Guides – For more details visit: http://oasis.mkcl.org/msbsg

दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कंप्यूटरवर विनामूल्य – सराव परीक्षा

दिनांक :  सोमवार, 10 ऑक्टोबर 2011

दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कंप्यूटरवर विनामूल्य – सराव परीक्षा

एम.के.सी.एल. तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बीजगणित, भूमिती, शास्त्र आणि इतिहास या विषयांकरीता कंप्यूटरवरसराव परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नसंच आणि उत्तरे इंग्रजी, मराठी तसेच सेमी इंग्रजी पध्दतीमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील दहावीसाठी बसणा-या १६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होऊ शकेल. एम.के.सी.एल.च्या सुमारे ५००० हून अधिक एम.एस.सी.आय.टी. अधिकृत प्रशिक्षण केंद्रांमधून ही परीक्षा विद्यार्थ्यासाठी मोफत आहे.

या सराव परीक्षेकरीता ४०००० हून अधिक कंप्यूटर्स या केंद्रामध्ये उपलब्ध असतील. एम.के.सी.एल.च्या ईरा या सॉफ्टवेअर प्रणालीतून ही परीक्षा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली असून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. केदार टाकळकर यांनी बोर्डाच्या आभ्यासक्रमावर आधारीत ऑबजेक्टीव्ह प्रश्नोत्तरे या सराव परीक्षांकरीता तयार केली आहेत. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार शाळेत शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी यानिमित्ताने करता येईल.  या परीक्षेस येणा-या विद्यार्थ्याला अभ्यासाचे प्लॅनिंग कसे करावे?परीक्षेदरम्यान आहार काय असावा ?याचेही मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे याचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शाळांनी करावा असे आवाहन एम.के.सी.एल. तर्फे करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी  विद्यार्थ्यांनी 09326552525 येथे संपर्क साधावा

MKCL is pleased to announce the incorporation of `Orissa Knowledge Corporation Ltd.’ (OKCL)

MKCL is pleased to announce the incorporation of

`Orissa Knowledge Corporation Ltd.’- OKCL

(a joint venture company between Govt. of Orissa & MKCL)

on September 12, 2011.

We welcome ‘OKCL’ in ever growing MKCL family.

MKCL’s request to the centers aspiring to become MKCL – ALC

MKCL’s request to the centers aspiring to become MKCL – ALC for 2012

We refer to various blog queries, telephone calls and eMails regarding new center registration process for 2012. We observed that centers are not referring to the website http://www.mkcl.org/register for knowing in detail about the registration process.

We request the aspiring centers to visit http://www.mkcl.org/register for knowing about detailed process for new center registration for the year 2012. Please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and their answers at http://www.mkcl.org/register/faq.html

If you have any further queries, please send your queries to centersupport@mkcl.org

Best Regards,
‘MKCL’s Social Media Engagement Team’
Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL)
Celebrating the Decade of Digital Empowerment

Visit MKCL at: Facebook | Twitter| Linkedin | YouTube | Picasa| MKCL Blog

MKCL Announcement: New ALC Registration for 2012

MKCL Announcement:

New ALC Registration for 2012

Registration process for “New Authorised Learning Center (ALC)” of MKCL

for MS-CIT course is announced and available at www.mkcl.org/register 

Copy of Advertisement for New Center Registration

Copy of Advertisement for New Center Registration

Copy of Advertisement for New Center Registration

Copy of Advertisement for New Center Registration